List Your Property

आजच तुमची Property AhiNest वर लिस्ट करा.

🏡 AhiNest Property Listing Information

तुमची प्रॉपर्टी आता लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
एकदा तुम्ही प्रॉपर्टी लिस्ट केल्यानंतर ती २४ तासांच्या आत आमच्या वेबसाइटवर लाईव्ह केली जाईल.
त्याचबरोबर ती Facebook, Instagram, YouTube आणि इतर सोशल मीडियावर प्रदर्शित केली जाईल, जेणेकरून तुमची प्रॉपर्टी लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचेल.

🔗 AhiNest का निवडावे?

  •  Buyers आणि Sellers थेट Connect – आम्ही कोणतेही कमिशन आकारत नाही.
  • फक्त ठराविक लिस्टिंग आणि जाहिरात शुल्क.
  • प्रॉपर्टी लिस्टिंग शुल्क ₹299/- पासून सुरु.
  • २४ तासांत तुमची लिस्टिंग LIVE + सोशल मीडिया प्रमोशन.

 प्रॉपर्टीची जाहिरात देण्यासाठी व प्रॉपर्टी लिस्ट करण्यासाठी खालील फॉर्म भरा.

  या फॉर्मद्वारे तुम्ही तुमची प्रॉपर्टी Sell (विक्री) किंवा Rent (भाड्याने देण्यासाठी) लिस्ट करू शकता. कस्टमर, एजंट, डेव्हलपर — कुणीही सहज प्रॉपर्टीची माहिती देऊ शकतात.

 दिलेली माहिती तपासून AhiNest वेबसाइटवर पोस्ट केली जाईल. कृपया योग्य आणि संपूर्ण माहिती द्या जेणेकरून Interested Buyers किंवा Tenants सहजपणे संपर्क साधू शकतील.

तुमची भूमिका निवडा (Select Role)
प्रॉपर्टी लिस्टिंग टाईप
प्रॉपर्टी प्रकार (Type of Property)
BHK / रूम्स (For Flats/Houses)
Amenities (सुविधा)
Furnishing Status फर्निचरची स्थिती
Negotiable?
अहिल्यानगर जिल्ह्यातील तुमचा तालुका
I confirm that all the details entered above are true and correct. मी खात्री देतो की दिलेली सर्व माहिती खरी आहे.

सबमिट बटन वर क्लिक केल्यावर संपूर्ण माहिती सबमिट होईल व फोटो अपलोड साठी नवीन पेज ओपन होईल.

📝 टीप:

तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुमची प्रॉपर्टी त्वरित LIVE केली जाईल.
फोटो आणि माहिती जितकी आकर्षक तितका तुमच्या प्रॉपर्टीला चांगली Response मिळेल.

📲 आमचा अधिकृत WhatsApp नंबर

👉 9270259521
यावरून तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता.

Scroll to Top