संगमनेर | पुणे-नाशिक हायवे टच कमर्शियल स्पेस भाड्याने उपलब्ध
संगमनेर शहरातील प्रमुख व्यावसायिक परिसरात 600 स्क्वेअर फूट कमर्शियल हॉल / ऑफिस स्पेस भाड्याने उपलब्ध आहे. ही प्रॉपर्टी पुणे-नाशिक हायवे टच असून राजेंद्र होंडा शोरूम समोर व बँक ऑफ इंडिया शेजारी, गणेश नगर, संगमनेर येथे स्थित आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी ही जागा अत्यंत योग्य आहे. ऑफिस, शोरूम, क्लिनिक, कोचिंग क्लासेस, बुटीक, सर्व्हिस सेंटर, एजन्सी ऑफिस किंवा इतर व्यावसायिक वापरासाठी ही प्रॉपर्टी उपयुक्त ठरू शकते.




प्रॉपर्टी तपशील
एकूण क्षेत्रफळ: 600 चौरस फुट
- मजला: 1 ला मजला
- फर्निशिंग: Unfurnished
स्थान: राजेंद्र होंडा शोरूम समोर, पुणे-नाशिक हायवे टच, बँक ऑफ इंडिया शेजारी, गणेश नगर, संगमनेर.
🧭 वापरासाठी योग्य:
➤ ऑफिस
➤ क्लासेस / कोचिंग सेंटर
➤ शोरूम / बुटीक
➤ बँक / फायनान्स ऑफिस
➤ हॉस्पिटल / क्लिनिक / डायग्नोस्टिक सेंटर
सोयी-सुविधा:
💧 २४x७ पाणीपुरवठा
🌤️ बाल्कनी
🚻 टॉयलेटची सोय
🅿️ पार्किंग सोय
मुख्य वैशिष्ट्ये:
- हायवे टच लोकेशन
- बँक ऑफ इंडिया शेजारी
- उत्कृष्ट व्हिजिबिलिटी
- पार्किंग सुविधा
- व्यवसायासाठी आदर्श जागा
रेंट: 10000/- रुपये महिना ( नेगोशिबल )
पत्ता: राजेंद्र होंडा शोरूम समोर, पुणे-नाशिक हायवे टच, बँक ऑफ इंडिया शेजारी, गणेश नगर, संगमनेर.
डायरेक्ट ओनरशी संपर्क करा:
मालकांचा नंबर मिळवण्यासाठी खालील माहिती भरा. तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित राहील.
