About AhiNest

आपल्या Ahilyanagar जिल्ह्याचं पहिलं Local Property Portal

Who We Are

AhiNest हे Ahilyanagar जिल्ह्याचं पहिलं Local Property Portal आहे. इथे घर, प्लॉट, दुकान किंवा Commercial Space – सगळं एका क्लिकवर मिळतं. Unlike big national sites, आम्ही फक्त आपल्या जिल्ह्यावर फोकस करतो – 14 Talukas, One Platform.

Our Mission

👉 लोकल लोकांना प्रॉपर्टी शोधायला सोपं करणे

👉 प्रत्येक घर/प्लॉटला डिजिटल जगात आणणे

👉 Buyers आणि Sellers यांना थेट Connect करून देणे

Why We Started

मोठ्या वेबसाईटवर आपला Ahilyanagar district हरवून जातो. म्हणून आम्ही AhiNest तयार केलं “By Local, For Local.”

Our Vision

आम्हाला AhiNest फक्त एक वेबसाईट नको, तर आपल्या जिल्ह्याचा Trusted Real Estate Platform बनवायचं आहे.

Scroll to Top